मंगळवारचा दिवस म्हणजे दगडूशेठ गणपती
सांगतो आहे ऐका, मी विपुल प्रजापती
सोहम उपाहार गृह म्हणजे मराठमोळी मेजवानी
एकच नारा "जय शिवाजी, जय भवानी"
वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी
मनात आले आता करावी इथेच नोकरी
ज्वारीची भाकर सोबत शेवेची भाजी
मिरचीच्या ठेच्यानी झोप उडवली माझी
झणझणीत मराठी आहार तोही अस्सल पुणेरी
सीताफळ रबडी सोबत झाली संध्याकाळ सोनेरी.
@@@@ An instant Marathi Poem by Pranit Mhatre and Me @@@@
सांगतो आहे ऐका, मी विपुल प्रजापती
सोहम उपाहार गृह म्हणजे मराठमोळी मेजवानी
एकच नारा "जय शिवाजी, जय भवानी"
वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी
मनात आले आता करावी इथेच नोकरी
ज्वारीची भाकर सोबत शेवेची भाजी
मिरचीच्या ठेच्यानी झोप उडवली माझी
झणझणीत मराठी आहार तोही अस्सल पुणेरी
सीताफळ रबडी सोबत झाली संध्याकाळ सोनेरी.
@@@@ An instant Marathi Poem by Pranit Mhatre and Me @@@@
No comments:
Post a Comment